mr_tq/jhn/04/15.md

1.4 KiB
Raw Permalink Blame History

येशू जे पाणी देणार होता त्याबद्दल तो स्त्रीला काय सांगतो?

येशू तिला सांगतो की जो कोणी त्याने दिलेले पाणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही आणि ते पाणी त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल[४:१५].

येशू जे पाणी देत होता ते त्या स्त्रीला आता का हवे होते?

तिला ते पाणी हवे होते कारण तिला त्याने तहान लागू नये आणि पाणी काढावयास तिला त्या विहिरीपर्यंत येणे भाग पडू नये[४:१५].

येश मग तो संभाषणाचा विषय बदलतो. तो त्या स्त्रीला काय सांगतो?

येशू त्या स्त्रीला सांगतो,’’जा, टू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण.[४:१६].