mr_tq/jhn/04/11.md

562 B
Raw Permalink Blame History

येशूच्या विधानांचा अध्यात्मिक अर्थ न समजणारे कोणते विधान त्या स्त्रीने केले?

त्या स्त्रीने उत्तर दिले, ‘’महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून?..... [४:११].