mr_tq/jhn/04/09.md

1.0 KiB

येशू तिच्याशी बोलत आहे म्हणून शोमरोनी स्त्री आश्चर्यचकित का झाली?

तिला आश्चर्य वाटले कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांच्या बरोबर संबंध ठेवत नाही [४:९].

येशू तिला ते संभाषण देवाच्या गोष्टींकडे वळवण्यास कसे सांगतो?

येशू तिला म्हणतो की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते[४:१०].