mr_tq/jhn/02/23.md

830 B

पुष्कळांनी येशूच्या नावावर विश्वास का ठेवला?

जी चिन्हे येशू करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला [२:२३].

येशूला स्वतः लोकांचा भरवसा का नव्हता?

येशू सर्वांना ओळखत असल्याने, मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते [२:२४-२५].