mr_tq/jhn/02/15.md

838 B

विक्री करणारे आणि सराफ ह्यांना येशूने काय केले?

त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले [२:१५].

कबुतरे विकणाऱ्यांना येशू काय म्हणाला?

तो म्हणाला, ‘’ह्या गोष्टी येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका ” [२:१६].