mr_tq/jhn/02/09.md

667 B
Raw Permalink Blame History

ज्या पाण्याचे रुपांतर द्राक्षरसात झाले त्याची चव घेतल्यावर भोजनकारभारी काय म्हणाला?

भोजनकारभारी म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्यांदा चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेछ प्यालेकी मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आत्तापर्यंत ठेवला आहे.” [२:१०].