mr_tq/heb/13/09.md

713 B

लेखक कोणत्या प्रकारच्या विचित्र शिक्षणाचा इशारा विश्वासणाऱ्यांना देतो?

लेखक खाण्याबद्द्लच्या विचित्र शिक्षणाचा इशारा विश्वासणाऱ्याना देतो [१३:९].

परमपवित्रस्थानात यज्ञ करण्यात आलेल्या पशूंचे देह कोठे जाळण्यात येत असत?

पशूंचे देह तळाबाहेर जाळण्यात येत असत [१३:११].