mr_tq/heb/12/22.md

1.3 KiB

पर्वतावर इस्राएली लोकांनी देवाची वाणी ऐकली त्या ऐवजी ख्रिस्तातील विश्वासणारे कोठे येतात?

ख्रिस्तातील विश्वासणारे सियोन पर्वत जिवंत देवाचे नगर येथे येतात [१२:२२].

ख्रिस्तातील विश्वासणारे कोणत्या यादीकडे येतात?

ख्रिस्तातील विश्वासणारे स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी ह्याच्याकडे येतात[१२:२३].

ख्रिस्तातील विश्वासणारे कोणाकडे येतात?

ख्रिस्तातील विश्वासणारे सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नितीमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू ह्याकडे येतात [१२:२३-२४].