mr_tq/heb/12/14.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# सर्वांबरोबर विश्वासणाऱ्यानी काय मिळवण्यास झटावे?
सर्वांबरोबर विश्वासणाऱ्यांनी शांततेने राहण्याचा झटून प्रयत्न केला पाहिजे[१२:१४].
# कशाची वाढ होऊन अनेक लोकांना त्याचा त्रास होऊन दुषित का होऊ नये?
कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये म्हणून लक्ष द्यावे [१२:१५].
# जरी एसावाने अश्रू ढाळून वारशाने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला काय झाले?
जरी एसावाने अश्रू ढाळून वारशाने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा नकार झाला[१२:१७].