mr_tq/heb/12/09.md

8 lines
632 B
Markdown

# परमेश्वर त्याच्या लेकरांना का शिक्षा करतो?
परमेश्वर त्यांच्या हितासाठी त्याच्या लेकरांना शिक्षा करतो म्हणजे त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी ते होऊ शकतात [१२:१०].
# शिक्षा काय उत्पन्न करते?
शिक्षा नितीमत्व हे शांतिकारक फळ उत्पन्न करते [१२:११].