mr_tq/heb/12/01.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# विश्वासणाऱ्याने जे सहज रीतीने पाप त्यांना वेढून टाकते ते का टाकून दिले पाहिजे?
तर मग ते एवढ्या मोठ्या साक्षीरुपी मेघाने वेढलेले असताना , सर्व भार व सहज गुंतविणारे पाप विश्वासणाऱ्यांनी टाकून दिले पाहिजे [१२:१].
# ख्रिस्ताने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ का सहन केला?
जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता ख्रिस्ताने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला [१२:२].
# विश्वासणारा थकून जाणे किंवा मन खचू न देणे हे कसे टाळू शकतो?
विश्वासणाऱ्याची मने खचून आणि त्यांनी थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपण विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, आणि येशूने जो पापी लोकांकडून व्देष सहन केला तो लक्षात ठेवला पाहिजे [१२:३].