mr_tq/heb/10/35.md

438 B

देवाने जे अभिवचन दिले त्यानुसार विश्वासणाऱ्यांने काय मिळवले आहे?

देवाच्या इच्छेनुसार फळप्राप्ती होण्यास धैर्य व सहनशक्तीचे वचन विश्वासणाऱ्याला हवे आहे [१०:३५-३६].