mr_tq/heb/10/28.md

559 B

ज्याने कराराचे रक्त अपवित्र मानले तो कशाच्या पात्र आहे?

जी व्यक्ती ख्रिस्ताच्या रक्ताला ज्याने तो शुद्ध झाला अपवित्र असे लेखले तो मोशेच्या नियमशास्त्राच्या अंतर्गत दयेच्या पलीकडे शिक्षेस पात्र आहे [१०:२८-२९].