mr_tq/heb/10/26.md

4 lines
663 B
Markdown

# सत्याचे ज्ञान मिळाल्यावर बुध्दिपुरस्पर पाप करत राहिलेल्या लोकांची काय अपेक्षा असते?
सत्याचे ज्ञान मिळाल्यावर बुध्दिपुरस्पर पाप करत राहिलेल्या लोकांना न्यायाची आणि विरोध्यास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भड्क्याची एक प्रकारची धास्ती आहे [१०:२६-२७].