mr_tq/heb/10/23.md

8 lines
752 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांनी काय दृढ धरले पाहिजे?
विश्वासणाऱ्यांनी न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरला पाहिजे [१०:२३].
# दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तेव्हा विश्वासणाऱ्यांनी काय करावे?
तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे त्यांना दिसते तस तसे विश्वासणाऱ्यांनी एकमेकास बोध करावा [१०:२५].