mr_tq/heb/10/05.md

276 B

ख्रिस्त जगात आला तेव्हा देवाने त्याच्यासाठी काय तयार केले?

देवाने ख्रिस्तासाठी एक शरीर तयार केले [१०:५].