mr_tq/heb/08/03.md

1.3 KiB

प्रत्येक प्रमुख याजकाकडे काय असावे?

प्रत्येक प्रमुख याजकाकडे अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे [८:३].

नियमशास्त्राच्या नुसार ज्यांनी वरदाने अर्पिले ते याजक कोठे होते?

नियमशास्त्राच्या नुसार ज्यांनी वरदाने अर्पिले ते याजक पृथ्वीवर होते [८:२].

पृथ्वीवरील याजकांनी कशाची सेवा केली?

पृथ्वीवरील याजकांनी स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया अशी सेवा केली [८:५].

पृथ्वीवरील मंडपाची रचना कोणत्या नमुन्याप्रमाणे झाली?

पृथ्वीवरील मंडपाची रचना पर्वतावर मोशे मंडप करत होता त्या नमुन्याप्रमाणे झाली [८:५].