mr_tq/heb/04/12.md

1.2 KiB

देवाचे वचन कशापेक्षा तीक्ष्ण आहे?

देवाचे वचन दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे [४:१२].

देवाचे वचन काय भेदून जाण्यास व परीक्षण करण्यास कार्यक्षम आहे?

देवाचे वचन जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून जाण्यास कार्यक्षम आहे मनातील हेतू व विचार ह्यांचे परीक्षक आहे [४:१२].

देवाचे वचन कशाचे परीक्षक आहे?

देवाचे वचन मनातील हेतू व विचार ह्यांचे परीक्षक आहे [४:१२].

देवाच्या दृष्टीला कोण अदृश्य आहे?

देवाच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही [४:१३].