mr_tq/heb/04/08.md

1.3 KiB

देवाच्या लोकांसाठी अजूनही काय राहिले आहे?

शब्बाथाचा विसावा अजूनही देवाच्या लोकांसाठी राहिला आहे [४:९].

जी व्यक्ती देवाच्या विसाव्यात प्रवेश करते ती अधिक कशात प्रवेश करते?

जी व्यक्ती देवाच्या विसाव्यात प्रवेश करते ती त्याच्या कृत्यांपासून देखील विसावा घेते [४:१०].

विश्वासणाऱ्यांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी का उत्सुक असावे?

विश्वासणाऱ्यांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असावे का जेणेकरून जसे इस्राएली लोकांचे पतन झाले तसे अवज्ञेच्या उदाहरणावरून त्यांचे देखील पतन होऊ नये [४:११].