mr_tq/gal/06/11.md

591 B

ज्यांना विश्वास्नार्यानी सुंता करून घेण्यास वाटते त्यांचे ते प्रेरणादायी कारण काय आहे?

जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवतात त्यांना ख्रिस्ताच्या वधस्तम्भामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणून सुंता करून घेण्यास भाग पाडतात [६:१२].