mr_tq/gal/06/06.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने शिक्षण देणार्याच्या सोबत काय करावे?
ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने शिक्षण देणार्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा [६:६].
# जो माणूस अध्यात्मिक रीतीने पेरतो त्याचे काय होते?
जो कोणी अध्यात्मिक रीतीने पेरतो त्याचेच त्याला पिक मिळेल [६:७].
# जो कोणी देह्स्वभावासाठी पेरतो त्याला काय मिळेल?
जो कोणी देह्स्वभावासाठी पेरतो त्याला देह्स्वभावापासून नाशाचे पिक मिळेल [६:८].
# जो आत्म्यासाठी पेरतो त्याला काय मिळेल?
जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पिक मिळेल [६:८].