mr_tq/gal/06/01.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# जे अध्यात्मिक आहेत त्यांना जर कोणी दोषात आढळला तर त्याने काय करावे?
जे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत त्यांनी अशा लोकांना सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणावे [६:१].
# जे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत त्यांनी कशाकडे लक्ष द्यावे?
जे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत त्यांनी परीक्षेत पडू नये म्हणून लक्ष द्यावे [६:१].
# विश्वास्णारे ख्रिस्ताचा नियमशास्त्र कसा पूर्ण करतात?
? विश्वास्णारे एकमेकांचे ओझे वाहून ख्रिस्ताचा नियमशास्त्र पूर्ण करतात [६:२].