mr_tq/gal/03/27.md

708 B

ख्रिस्ताला कोणी परिधान केले आहे?

ज्या सर्वांचा ख्रिस्त येशुमध्ये बाप्तिस्मा झाला आहे त्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे [३:२७].

ख्रिस्त येशुमध्ये कोण कोण एकच आहेत?

यहुदी, हेल्लेनी, गुलाम, स्वतंत्र, पुरुष, स्त्री ह्या सर्वांना ख्रिस्त येशूच्या ठायी एकच केले गेले[३:२८].