mr_tq/gal/02/13.md

4 lines
551 B
Markdown

# सर्वांसमक्ष पौलाने केफाला काय विचारले?
पौलाने केफाला तो यहुदी असतानाही परराष्ट्रीय लोकांसारखा वागत असल्याने, परराष्ट्रीय लोकांनी यहुद्यान्सारखे जगावे म्हणून त्यांच्यावर का जुलूम करतोस असे विचारले [२:१४].