mr_tq/gal/02/06.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# यरुश्लेमाच्या मंडळीतील प्रतिष्ठित लोकांनी पौलाच्या सुवार्तेला बदलले का?
नाही, त्यांनी पौलाच्या सुवार्तेत काहीच भर घातली नाही [२:६].
# सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्राथमिक स्वरुपात पौलाला कोठे पाठवण्यात आले?
सुंता न झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पौलाला सांगण्यात आले [२:७-८].
# सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्राथमिक स्वरुपात पेत्राला कोठे पाठवण्यात आले?
सुवार्तेची घोषणा करण्यासाठी प्राथमिक स्वरुपात पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये पाठवण्यात आले [२:७-८].