mr_tq/gal/01/21.md

4 lines
465 B
Markdown

# यहुदियातील मंडळया पौलाच्या बद्दल काय ऐकत होत्या?
यहुदियातील मंडळया ऐकत होत्या की, जो पौल पूर्वी विश्वासाच्या योगे मंडळीचा छळ करत होता, तो आता सुवार्तेची घोषणा करत आहे [१:२२-२३].