mr_tq/gal/01/15.md

780 B

देवाने पौलाची प्रेषित म्हणून कधी निवड केली?

देवाने पौलाला मातेच्या उदरातून त्याचा प्रेषित म्हणून निवडून घेतले [१:१५].

देवाने पौलाची प्रेषित म्हणून कोणत्या हेतुसाठी निवड केली?

देवाने पौलाची प्रेषित म्हणून निवड केली जेणेकरून त्याने परराष्ट्रीय लोकांमध्ये पौलाने सुवार्तेची घोषणा करावी [१:१६].