mr_tq/gal/01/13.md

4 lines
478 B
Markdown

# येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे प्रगटीकरण प्राप्त होण्यापूर्वी पौल काय करत होता?
पौल अगदी आवेशाने यहुदी धर्माचे आचरण करत होता, आणि देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत होता [१:१३-१४].