mr_tq/gal/01/08.md

766 B

ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या पेक्षा निराळ्या सुवार्तेची घोषणा करणार्यांचे काय होईल असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की जो कोणी निराळ्या सुवार्तेची घोषणा करतो तो शापभ्रष्ट आहे [१:८-९].

ख्रिस्ताच्या दासांनी आधी कोणाला संतुष्ट केले पाहिजे?

ख्रिस्ताच्या दासांनी आधी देवाची मनधरणी केली पाहिजे [१:१०].