mr_tq/eph/05/31.md

351 B

जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीशी जोडला जातो तेव्हा काय होते?

जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीशी जोडला जातो तेव्हा ते एक शरीर होतात.