mr_tq/eph/05/08.md

9 lines
755 B
Markdown

# कोणत्या प्रकाशाचे फळ देवाला संतोषकारक आहे?
सर्व प्रकारचे चांगुलपण, नितीमत्व व सत्यता हे प्रकाशाचे फळ देवाला संतोषकारक आहे [५:९].
# अंधकाराच्या कृतींनी विश्वास्नार्यांनी काय करायचे आहे?
अंधाराच्या निष्फळ कर्मांचे त्यांनी भागीदार होऊ नये, तर उलट त्याचा निषेध त्यांनी केला पाहिजे [५:११].
.