mr_tq/eph/04/28.md

393 B

चोरी करण्याऐवजी विश्वासणाऱ्यांनी काय केले पाहिजे?

विश्वासणाऱ्यांनी परिश्रम केले पाहीजे जेणेकरून ते एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यास सक्षम होतील .