mr_tq/col/01/18.md

438 B

देवाने सर्व गोष्टींचा समेट स्वतःबरोबर कसा घडवून आणला?

वधस्तंभावरील पुत्राच्या रक्ताच्या द्वारे शांती करून देवाने स्वतःबरोबर सर्व गोष्टींचा समेट घडवून आणला [१:२०].