mr_tq/col/01/10.md

531 B
Raw Permalink Blame History

“कलस्सैकर आपल्या जीवनात चालत राहावे याविषयी पौल प्रार्थना कशी करतो? ”

पौल प्रार्थना करतो की कलस्सैकरांनो, प्रभूला शोभेल असे चालावे, आणि चांगल्या कृत्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानात वाढत जावे.