mr_tq/col/01/05.md

390 B

कलस्सैकरांनी आता त्यांच्याजवळ असलेल्या अपेक्षेच्या आशेविषयी कोठून ऐकले?

कलस्सैकरांनी सुवार्ता म्हणजे सत्याच्या वचनात असलेल्या आशेविषयी ऐकले.