पौल रोम येथे कैदी म्हणून असतांना त्याने के केले?
पौलाने देवाच्या राज्याची घोषणा केली आणि धैर्याने प्रभु येशू ख्रिस्ताच्या गोष्टीं शिकाविल्या [२८:३१].
रोमच्या तुरुंगांत दोन वर्ष्ये असतांना पौलाला कोणी प्रचार करण्यांस व शिकविण्यास मन केले होते?
त्याला कोणीहि मन केले नव्हते [२८:३१].