mr_tq/act/28/28.md

598 B

देवाच्या तारणाचा संदेश कोठे पाठविला गेला होता असे पौलाने सांगितले, आणि त्याचा प्रतिसाद कसा असणार होता?

देवाच्या तारणाचा संदेश परराष्ट्रीयांकडे पाठविला गेला होता आणि ते त्या संदेशास श्रवण करतील असे पौलाने म्हटले होते [२८:२८].