mr_tq/act/28/27.md

4 lines
735 B
Markdown

# यहूदी पुढारी ज्यांनी विश्वास ठेवला नव्हता त्यांच्याबद्दल पौलाने सांगितलेले अंतिम शास्त्रवचन काय म्हणते?
पौलाने जे अंतिम शास्त्रवचन सांगितले होते ते ज्यांनी विश्वास ठेवला नव्हता त्यांच्याबद्दल असे म्हणते की त्यांनी देवाच्या वचनासाठी आपले डोळे व कान बंद केले आहेत [२८:२५-२७].