mr_tq/act/28/23.md

944 B

यहूदी पुढारी जेंव्हा परत पौलाच्या घरी आले तेंव्हा पौलाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केले?

पौल त्यांना येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रातून आणि संदेष्ट्यांच्या लेखांवरून पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता [२८:२३].

पौलाच्या सादरीकरणाच्या प्रती यहूदी पुढा-यांनी काय प्रतिसाद दिला?

कांही यहूदी पुढा-यांची खातरी झाली तर कांहींनी विश्वास ठेवला नाही [२८:२४].