mr_tq/act/28/21.md

387 B

ख्रिस्ती पंथाबद्दल रोममधील यहूदी पुढा-यांना काय ठाऊक होते?

सर्वत्र ख्रिस्ती पंथाविरुद्ध लोक बोलतात हे रोममधील यहूदी पुढा-यांना ठाऊक होते [२८:२२].