mr_tq/act/28/07.md

364 B

त्या बेटाचा मुख्य अधिकारी पुब्ल्याच्या बापाला पौलाने बरे केल्यानंतर काय झाले?

त्या बेटावरील इतर आजरी लोक सुद्धा आले आणि बरे झाले [२८:८-९].