mr_tq/act/27/39.md

651 B

तारवाला किना-याला घेऊन जाण्यासाठी खलाशांनी कसा प्रयत्न केला आणि मग काय झाले?

तारवाला किना-याकडे आणण्यासाठी खलाशांनी तारवास सरळ किना-याकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली परंतु नाळ रुतून जमिनीत घट्ट बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले [२७:३९-४१].