mr_tq/act/27/27.md

390 B

चौदाव्या रात्रीस मध्यरात्रीच्या सुमारास, तारावाचे काय होईल असे खलाशांना वाटले होते?

खलाशांना वाटले की तारू कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहे [२७:२७].