mr_tq/act/27/23.md

4 lines
388 B
Markdown

# जलप्रवासाबद्दल देवाच्या दूताने पौलाला कोणता संदेश दिला?
दूताने पौलाला सांगितले की तो आणि इतर सर्व खलाशी वाचतील परंतु तारावाचा नाश होईल [२७:२२-२४].