mr_tq/act/27/14.md

402 B

हळूहळू जलप्रवास सुरु झाल्यानंतर, कसला वारा तारूवर येऊन आदळू लागला?

हळू हळू पुढे जात असता युरकुलोन नावाचा उत्तरपूर्व वारा तारूवर आदळू लागला होता [२७:१४].