mr_tq/act/27/09.md

549 B

जलप्रवास पुढे चालू ठेवण्याच्या पौलाच्या धोक्याच्या चेतावणीकडे शताधिपति यूल्याने का लक्ष दिले नव्हते?

यूल्याने पौलाच्या चेतावणीस ऐकले नव्हते कारण त्याने तारावाच्या धन्याकडे अधिक लक्ष दिले होते [२७:१०-११].