mr_tq/act/27/03.md

562 B

रोमच्या जलप्रवासामध्ये शताधिपति यूल्याने पहिल्यांदा पौलाशी कशी वागणूक दिली?

यूल्य पौलाशी सौजन्याने वागला आणि त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यांस त्याला परवानगी दिली [२७:३].