mr_tq/act/26/30.md

727 B

पौलाच्या विरुद्ध जे आरोप लावण्यांत आले होते त्याबद्दल अग्रिपा, फेस्त, आणि बर्णीका ह्यांनी काय निर्णय घेतलं?

त्यांनी हे मान्य केले की, मरणास किंवा बंधनास पात्र असे पौलाने कांहीच केले नव्हते, आणि जर त्याने कैसराला न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे केले जाऊ शकले असते [२६:३०-३२].