mr_tq/act/26/22.md

663 B

प? संदेष्ट्यांनी आणि मोशेने काय होईल असे सांगितले होते?

संदेष्ट्यांनी आणि मोशेने असे सांगितले होते की, ख्रिस्ताने दु:ख सोसणारे व्हावे, आणि त्यानेच मेलेल्यातून उठणा-यांपैकी पहिले होऊन यहूदी लोकांना आणि परराष्टीर्यांनाहि प्रकाश प्रकट करावा [२६:२२-२३].