mr_tq/act/26/19.md

4 lines
548 B
Markdown

# जेथे कोठे पौल गेला त्याने कोणत्या दोन गोष्टींचा प्रचार केला असे पौल सांगतो?
पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापाला शोभतील अशी कृत्यें करून देवाकडे वळा ह्या दोन गोष्टींचा त्याने प्रचार केला असे पौल म्हणतो [२६:२०].